जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुळजापुरात जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
Author: admin
छत्रपती संभाजीनगर निर्णय हा लोकभावनेचा आधार नाही का ? कोण करतोय जातीयवादी अपप्रचार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हा लोकभावनेचा आदर मग इम्तियाज जलील का आंदोलन करीत आहेत यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या समविचारी पक्षाने हा निर्णय घेतला होता त्याच निर्णयाला या सरकारने पुन्हा नामविस्तार करून घोषित केले आहे मग रस्त्यावर उतरून कशासाठी राजकारण चालू आहे पहिल्यांदा मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढून प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगीकरण वाढवले पाहिजे त्यानंतर इतर भावनात्मक विषयांमध्ये आंदोलन केली पाहिजे