शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे – मारुती बनसोडेशासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन व शेतीपूरक व्यवसाय करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे असे मत…
शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे – मारुती बनसोडे तुळजापूर दिनांक 30 प्रतिनिधीशासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन व शेतीपूरक व्यवसाय करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे…
महामानवाचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ टी. एन. गायकवाडांची नागराज मंजुळेंनी घेतली भेट हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात सध्या जोरदार…
तुळजापूर दि 28 डॉक्टर सतीश महामुनी तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरामध्ये शहरांतर्गत रिक्षा प्रवास करण्यासाठी लातूर आणि सोलापूरच्या धर्तीवर दहा रुपये सीट प्रमाणे प्रवास करण्याचा निर्णय रिक्षा संघटनेने घ्यावा अशी तुळजापुरातील…
युवा भारूडकार कृष्णाई प्रभाकर उळेकर लोकसत्ताच्या तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानितमुंबई दिनांक 27 प्रतिनिधी मुंबई ग्रँड सेंट्रल हॉटेल येथे लोकसत्ता आयोजित कार्यक्रमातग्रामीण भागातील कलाकार कृष्णाई प्रभाकर उळेकर ला केंद्रीय रोजगार कामगार…
अधिसूचनेच्या मागणीसाठी शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा संपावर, दहावी बारावी परीक्षा आणि पेपर तपासणीवर परिणाम तुळजापूर दि 14 प्रतिनिधी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने राज्य सरकार बरोबर शिक्षकेतर संघटनांच्या प्रतिनिधींची यशस्वी…