शिवसेना नेते अमर परमेश्वर यांचा वाढदिवस साजरा

तुळजापूर दि 18 प्रतिनिधी शिवसेनेचे तडफदार नेते अमर कदम परमेश्वर यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या उत्साहात तुळजापुरात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल खोचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. धाराशिव…

पाच वर्षाची चिमुकली भुशेरा समीर शेख हिच्याकडून रमजान रोजा

पाच वर्षाच्या चिमुकलीने धरला रमजान रोजा, धाराशिव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रमजान सण तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी तुळजापूर येथील पाच वर्षाचे चिमुकली भुशेरा समीर शेख हिच्याकडून परंपरागत रोजा धरला असून लहान…

शहर युवक काँग्रेस अध्यक्ष लखन पेंदे भारतीय जनता पार्टी दाखल

तुळजापुरात काँग्रेसचे दिवंगत नेते हरिभाऊ शिंदे यांचे वारस लखन पेंदे यांनी सोडली काँग्रेस तुळजापूर दि. 15 डॉ. सतीश महामुनी जिजामाता नगर नगरपरिषद मतदारसंघातील काँग्रेसचे परंपरागत उमेदवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

शंकरराव जावळे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शेषराव जावळे यांची निवड 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथे इलेक्ट्रॉनिक्स विभाग म्हणून होते कार्यरत तुळजापूर दिनांक 11 डॉ सतीश महामुनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,  छत्रपती संभाजीनगर संलग्नित भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था लोहारा, शंकरराव जावळे…

मसला खुर्द प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला (खुर्द) येथे  जलशुद्धीकरण यंत्राचे लोकार्पण तुळजापूर दि 11 प्रतिनिधी 11 एप्रिल 2023 रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत मसला (खुर्द) च्या वतीने 15…

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महा एनजीओ एनजीओ फेडरेशन

सोलापूर जिल्ह्यातील 90 संस्थांची उपस्थिती ,महाएनजीओ फेडरेशन कडून च्या आढावा बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर झाले विचार मंथन सोलापूर दिनांक दहा प्रतिनिधी:  महा एनजीओ फेडरेशनच्या सोलापुरातील बैठकीत विविध सामाजिक प्रश्न व…

आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा !

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे – मारुती बनसोडेशासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन व शेतीपूरक व्यवसाय करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे असे मत…

कृषी क्षेत्रासाठी शासनाच्या चांगल्या योजना

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे – मारुती बनसोडे तुळजापूर दिनांक 30 प्रतिनिधीशासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन व शेतीपूरक व्यवसाय करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे…

बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभणे मोठे भाग्याचे – टी. एन. गायकवाड

महामानवाचा सहवास लाभलेल्या ज्येष्ठ टी. एन. गायकवाडांची नागराज मंजुळेंनी घेतली भेट हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात सध्या जोरदार…

तुळजापूर शहरात ऑटो रिक्षाचा प्रवास दहा रुपये सीट प्रमाणे करण्याची मागणी, रिक्षा संघटनेने मागणीचा विचार करावा

तुळजापूर दि 28 डॉक्टर सतीश महामुनी तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरामध्ये शहरांतर्गत रिक्षा प्रवास करण्यासाठी लातूर आणि सोलापूरच्या धर्तीवर दहा रुपये सीट प्रमाणे प्रवास करण्याचा निर्णय रिक्षा संघटनेने घ्यावा अशी तुळजापुरातील…