भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत बुरांडे यांना मातृषोक

तुळजापूर दि 12 प्रतिनीधी

तुळजापुरातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि उद्योजक अनंत रामचंद्र बुरांडे यांच्या मातोश्री श्रीमती रत्‍नाबाई रामचंद्र बुरांडे ( वय 85 ) यांचे वार्धक़्याने 12 जुन 2023 वार सोमवार रात्री सातच्या सुमारास निधन झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उद्योजक अनंत बुरांडे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या पक्षात पाच विवाहित मुली आणि एक मुलगा नातवंडे सुना असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *