तुळजापूर येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज धर्मवीर संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा

तुळजापूर दि. १७ प्रतिनिधी

तुळजापूर येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक  घालून पूजन करण्यात आले यावेळी स्वराज्य संघटनेचे जीवनराजे इंगळे, शिवबाराजे प्रतिष्ठानचे अर्जुनप्पा साळुंखे, छावा संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, ऋषिकेश साळुंखे ,सुदर्शन वाघमारे, औदुंबर जमदाडे, प्रशांत अपराध, कुमार टोले, दत्ता सोमाजी, तुकाराम ढेरे , बापू परदेशी, मयूर कदम ,प्रशांत इंगळे, अण्णासाहेब शिरसागर ,दीपक पवेकर ,बापू नागेश यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

यावेळी ऋषिकेश साळुंखे, महेश गवळी, कुमार टोले, अर्जुन साळुंखे यांनी विचार मांडले तर आभाळ प्रदर्शन जीवनराजे इंगळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *